क्रीडा व मनोरंजनमावळसामाजिक

कलापिनी नाना नानीपार्क हास्य योगाचा ९ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

Spread the love

कलापिनी नाना नानीपार्क हास्य योगाचा ९ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.9th Anniversary of Kalapini Nana Nanipark Laughter Yoga ends with excitement.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ६ जानेवारी

अशोक काळोखे, ला. डॉ. शाळीग्राम भंडारी आणि डॉ.ज्योती मुंदर्गी या पाहुण्यांसह सर्व हास्ययोगींच्या सहकार्याने हा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला.१५० जणांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला रंगत आली. हास्ययोगींनी सादर केलेल्या डान्स ना टाळ्या वाजवून दाद मिळाली. हास्याच्या ओव्या ही सर्वाना आवडल्या.

डॉ.मुंदर्गी यांनी जेष्ठ हास्ययोगींचे मनापासून कौतुक केले. अशोक काळोखे यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ.. भंडारी यांनी त्या प्रेरक शब्दात ४ वा…..वाचवा, वाढवा, वापरा व वाटा या चार गोष्टींच्या सहयोगाने आनंदी जीवनाचा मार्ग आपल्याला खात्रीने सापडेल . सकारात्मकता मनी बाळगा हा संदेश दिला.
आभार प्रदर्शन, हास्ययोगी शपथ, प्रार्थना व खाऊ वाटप होउन कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!