ताज्या घडामोडीनगरपरिषदमावळ

तळेगांव दाभाडे प्रशासन नक्की  करतय काय ?

कचरा डेपोत असलेला पालिका प्रशासनाचा एक JCB जळुन खाक. दिलीप डोळस सामाजिक कार्यकर्ते.

Spread the love

तळेगांव दाभाडे प्रशासन नक्की  करतय काय ? कचरा डेपोत असलेला पालिका प्रशासनाचा एक JCB जळुन खाक. दिलीप डोळस सामाजिक कार्यकर्ते.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ९ जानेवारी.

कचरा डेपोत असलेला पालिका प्रशासनाचा एक JCB काय जळत असताना सुरक्षा कर्मचारी काय करत होता? अग्निशमन दल काय करत आहे ?? सांगाडा शिल्लक राहिला तरी प्रशासन अजूनही साखर झोपेत कसे ?? नागरिकांच्या पैश्याचा हा धूर नव्हे काय ?? आंधळं दळतय अन कुत्र पीठ खातंय !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!