निधनवार्तामहाराष्ट्र

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे, स्वच्छ्ता निरीक्षक प्रमोद फुले यांचे वडील कै. लालचंद फुले यांचे दु:खद निधन.

Spread the love

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे, स्वच्छ्ता निरीक्षक प्रमोद फुले यांचे वडील कै. लालचंद फुले यांचे दु:खद निधन.

आवाज न्यूज : प्रतिनिधी, १८ जानेवारी.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे, स्वच्छ्ता निरीक्षक प्रमोद फुले यांचे वडील,जयसिंगपूर येथील प्रतिष्ठित नागरिक कै. लालचंद अनंत फुले वय 82 यांचे वृद्धापकाळाने शनिवार दि. 13/01/24 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली,जावई, एक मुलगा सुन नातवंडे असा परिवार आहे.

शोकाकुल. प्रमोद फुले आणि परिवार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!