आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनसामाजिक

आता तळेगावात पसरतीये फक्त हवा येवू द्या ची हवा|

उद्या होणार अ.भा.मराठी नाट्य परिषदेच्या नाट्य संमेलनाचा पुणे जिल्ह्यातील सांगता समारंभ.

Spread the love

आता तळेगावात पसरतीये फक्त हवा येवू द्या ची हवा|उद्या होणार अ.भा.मराठी नाट्य परिषदेच्या नाट्य संमेलनाचा पुणे जिल्ह्यातील सांगता समारंभ.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २३ जानेवारी.

नाट्यदिंडी|मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत मुख्य सोहळा त्यानंतर सदाबहार, जगविख्यात ‘चला होवू द्या’ कार्यक्रम सारे लोकप्रिय कलाकार करणार सादरीकरण.

आमदार व समारंभाचे प्रायोजक सुनील शेळके यांनी केली तयारीची पाहणी. कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली आहे.आता तळेगाव-मावळच्या रसिक नागरिकहो, हजारोंच्या उपस्थितीत सहभागी रहा.आमदार सुनील शेळकेंचे आवाहन. आमदारांसोबत अध्यक्ष सुरेश धोत्रे तसेच संचालक विलास काळोखे, गणेश काकडे, सुरेश दाभाडे, डॉ मिलींद निकम संग्राम जगताप, तेजस धोत्रे, विश्वास देशपांडे,संयोजक विनोद टकले, अमित बांदल, तानाजी मराठे, हर्षल आल्पे, व्रुत्त प्रसिद्धी|आवाज न्यूज|संपादक, गोपाळ परदेशी|राजेश बारणे|माध्यम समन्वयक|प्रसाद पानसे, संपादक, क्रिएटिव्ह मीडिया|आ.भा.मराठी नाट्य परिषद, तळेगाव दाभाडे -मावळ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!