क्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्रमावळसामाजिक

आता हवा येवू द्याच||

मावळवासिय, रसिकजनहो,आपल्या स्वागताची सारी व्यवस्था केलीये|उत्स्फूर्त प्रतिसादात सहभागी व्हा.

Spread the love

आता हवा येवू द्याच|| ; मावळवासिय, रसिकजनहो,आपल्या स्वागताची सारी व्यवस्था केलीये|उत्स्फूर्त प्रतिसादात सहभागी व्हा.Now let the air come ; Maval residents, fans, all arrangements have been made for your welcome|Participate in the spontaneous response|

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २४ जानेवारी.

आता हवा येवू द्याच. मावळवासिय,रसिकजनहो,आपल्या स्वागताची सारी व्यवस्था केलीये| उत्स्फूर्त प्रतिसादात सहभागी व्हा. तळेगावकर, लोणावळेकर, समस्त मावळवासियांचा, मावळातील गुणवंत नाट्यासह सार्रा कलांचा दरवळ सातासमुद्रापार जगभरात पोहोचवा या, आपण नगरीतील शतकमहोत्सवी अशा १०० व्या नाट्यसंमेलनाच्या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार बनुयात. आ.सुनील शेळके, मावळ विधानसभाआणि कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक, सुरेश धोत्रे. अध्यक्ष,अ.भा.मराठी नाट्य परिषद, तळेगाव दाभाडे-मावळ, प्रसाद पानसे, संपादक, क्रिएटिव्ह मीडिया. माध्यम समन्वयक,अ.भा.मराठी नाट्य परिषद|तळेगाव दाभाडे -मावळ शाखा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!