मावळलोणावळा

मनोज जरांगे पाटील लोणावळ्यात, मराठा बांधवांक़डून जरांगेंचं स्वागत.

Spread the love

मनोज जरांगे पाटील लोणावळ्यात, मराठा बांधवांक़डून जरांगेंचं स्वागत.Manoj Jarange Patil in Lonavala, Jarange is welcomed by the Maratha brothers.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २५ जानेवारी.

मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेत. पुढच्या २४ तासांत मुंबईच्या वेशीवर मराठ्यांचं वादळ धडकणार आहे.. जरांगेंच्या आंदोेलनात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जोडले जात आहेत. सध्या जरांगेंचा मोर्चा लोणावळ्यात आहे. ठिकठिकाणी मराठा बांधवांक़डून जरांगेंचं स्वागत करण्यात येतंय.

सकल मराठा समाज मावळ तालुका पुणेजिल्हा यांचेकडून मराठा आरक्षण चा लढा देणारे क्रांतीयोध्दा मनोज जरांगे पाटील यांना क्रेनने पुष्पहार घालण्यात आला.
सुमारे आर्धातास कार्यकत्यांना मार्गदर्शन करताना मनोजभाऊ जरांगे पाटील यांची तोफ धडाडली

जरांगेंचा मोर्चा मुंबईला लवकरच धडकणार, आज नवी मुंबईत मुक्काम.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!