आरोग्य व शिक्षण

कुसगाव बुद्रूक येथील पीएमआरडीएच्या आराखड्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बैठक

Spread the love

लोणावळा :  कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायत व कृती समिती कुसगाव बुद्रुक यांच्या वतीने वार्डनिहाय पीएमआरडीएच्या आरक्षण बाबत जनजागृतीसाठी व मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामदैवत श्री . ओळकाईदेवी मंदिरात बैठकीत चर्चा झाली.

कुसगाव बुद्रूक येथील वार्ड क्रमांक १,२,३ मध्ये PMRDA ने जे आरक्षण टाकण्यात आले आहे , त्याबद्दल या बैठकीत नकाशा सादर करीत जनजागृती करण्यात आली.

यावेळी सरपंच सौ अश्विनी ज्ञानेश्वर गुंड, उपसरपंच सुरज केदारी, सदस्य संजय तुकाराम गुंड ( पाटील ) राजू काटकर, सुजाता ठुले व इतर सदस्य तसेच, कृती समिती अध्यक्षा व सदस्या सौ वर्षा मधूकर कडू, कृती समिती उपाध्यक्ष मदन गाडे, मारुती साठे, डॉ सिमा शिंदे, किसन महादू गुंड (पाटील) , लहू गुंड, मयुर जगदाळे, निलेश ठोंबरे , रामदास कालेकर, सोपान ठोंबरे, गंगाराम गायकवाड, सुरज देशपांडे, आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!