आरोग्य व शिक्षण

कुसगाव बुद्रूक ग्रामपंचायतीच्या व आशा सेवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी शिलाई मशीन प्रशिक्षण उपक्रम

Spread the love

लोणावळा : कुसगाव बुद्रूक ग्रामपंचायतीच्या व आशा सेवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी शिलाई मशीन प्रशिक्षण उपक्रम कुसगाव बुद्रूकच्या सरपंच अश्विनीताई गुंड यांच्या हस्ते उद्घाटनाने सुरू करण्यात आला.

कुसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी ज्ञानेश्वर गुंड यांच्या प्रयत्नातून, ग्रामपंचायत कुसगाव बुद्रुक आणि आशा सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांना मोफत शिवणक्लास वर्ग सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गाचा कालावधी सहा महिने असून यावेळी सरपंच गुंड यांचे हस्ते गणपतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच त्यांनी महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी हा उपक्रम असल्याचे भाषणात सांगितले. सरपंच अश्विनीताई गुंड यांचे हस्ते प्रशिक्षिका यांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!