आंदोलनमावळ

मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी वडगावात ता.१४ रोजी लाक्षणिक उपोषण.

Spread the love

मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी वडगावात ता.१४ रोजी लाक्षणिक उपोषण.Symbolic fast on 14th in Vadgaon to support Manoj Jarange Patil for Maratha reservation demand.

आवाज न्यूज :.लोणावळा प्रतिनिधी, १३ सप्टेंबर.

मराठा आरक्षण मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी वडगावात ता.१४ रोजी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय मावळातील सकल मराठा समाजातर्फे जाहीर करण्यात आला आहे.

गुरूवारी ता.१४ रोजी पंचायत समिती चौकात हे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे सकल मराठा समाज समन्वयक यांचेकडून प्रसिध्दी पञकात देण्यात आला आहे.या उपोषणामुळे मावळच्या मराठा समाजातर्फे आवाज जालना व राज्यसरकारपर्यत पोहोचणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!