आरोग्य व शिक्षणक्राईम न्युज

पुणे महापालिकेतील मुकादमासह झाडूवाल्याला लाच घेताना अटक

Spread the love

पुणे : महापालिकेतील मुकादमासह झाडूवाल्याला 10 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे.

हर्षल अडागळे (वय 31), रवी लोंढे अशी लाच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!