आरोग्य व शिक्षण

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर आढावा बैठक लोणावळ्यात संपन्न

Spread the love

लोणावळा : महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहराची आढावा बैठक शहर अध्यक्ष भारत चिकणे याच्या नेतृत्वाखाली लोणावळा येथील हॉटेल एवियन येथे पार पडली.

बैठकीत प्रामुख्याने लोणावळा नगरपरिषद निवडणूक 2021 विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.तसेच  कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अँड. रविंद्र गारोडकर साहेब (अध्यक्ष पुणे जिल्हा), पंकज शेट गदीया (उपाध्यक्ष पुणे जिल्हा), सचिनभाऊ भांडवलकर (अध्यक्ष रस्ते आस्थापना व साधन-सुविधा,पुणे जिल्हा),रूपेश म्हाळस्कर (अध्यक्ष मावळ तालुका),रमेश म्हाळस्कर (उपाध्यक्ष मावळ तालुका) प्रविण शिंदे (अध्यक्ष, कोथरूड विधानसभा),सागर खंडाळे (उपजिल्हा अध्यक्ष भोर),ॲड. धुमाळ (विधी कक्ष समिती) व संगिता गुजर (अध्यक्ष महिला आघाडी लो.श) आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच लोणावळा शहराचे सर्व आजी, माजी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!