ताज्या घडामोडी
धसवाडी ग्रामपंचायत सदस्य सौ निर्मला सागावकर यांचा माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते सत्कार.
शिराळा प्रतिनिधी
धसवाडी ता शिराळा या ग्रामपंचायत सदस्य पदी भाजपच्या सौ निर्मला राहुल सागावकर यांची बिनविरोध निवड झाले बद्दल माजी मंत्री शिवाजीराव नाईक (साहेब ) यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी कांदे उपसरपंच विश्वास पाटील, तानाजी धस, राजेश धस, राहुल सागाकर, संदीप धस,सौ माधवी सुरज धस, कीर्तिकुमार धस, संजय सांगावकर,आदी मान्यवर.