आरोग्य व शिक्षण

सुंदरवाडीत मेंदूस्वर लसीकरण मोहिम यशस्वी

Spread the love

मुरुम, ता. उमरगा, ता. ८ (प्रतिनिधी)

सुंदरवाडी, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ७ च्या विद्यार्थ्यांना मेंदूज्वर लसीकरण शनिवारी (ता. ८) रोजी करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष जाधव, मुख्याध्यापक एम. एस. जगताप, येणेगूरचे वैद्यकीय अधिकारी सुहास साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी डॉ. महेश लबडे, आरोग्यसेविका आश्विनी मुळे, आरोग्यसेवक
शरद जाधव, आशा कार्यकर्त्या अंजली जाधव आदींनी लसीकरण मोहिम यशस्वी केली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विनोद हेडे, सहशिक्षक बालाजी जाधव, व्यंकट भुसार, वैभव कांबळे, जनार्दन शिंदे, उज्ज्वल सूर्यवंशी, संतोष कागे, संगीता माकने, सुमित्रा चव्हाण, सुनीता चव्हाण आदींनी पुढाकार घेतला. फोटो ओळ : भुसणी, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद शाळेत मेंदूस्वर लसीकरण मोहिम बालकांना राबविताना आरोग्य कर्मचारी व अन्य

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!