आरोग्य व शिक्षण

आनंद गुरूकुल चिकुर्डे सलग पाचव्या वर्षी आनंद गुरूकुलची शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग गरूड झेप

Spread the love

इ-५वी व इ-८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ गुणवंत विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविण्याची तिसरी वेळ
इ-८वी
१) रूषीकेश अमोल पाटील- २५८ गुण- राज्यात – २० वा
२) विवेक शिवरूद्र जंगम- २१४ गुण जिल्ह्यात-५४ वा
३) प्रणव दिपक बुरसे- २१२ गुण जिल्ह्यात-६२ वा
४) अंजली सुनिल गर्जे- २१२ गुण जिल्ह्यात-६६ वी
५) साईराज कृष्णात पाटील- २०० गुण जिल्ह्यात-११४ वा
६) कार्तिक काशिनाथ खोत- १९६ गुण जिल्ह्यात-१३६ वा
७) राजवर्धन विनायक खैरमोडे- १९४ गुण जिल्ह्यात-१४५ वा
८) सोहम प्रविण चव्हाण- १९२ गुण जिल्ह्यात-१५६ वा
९) श्रीप्रसाद नंदकुमार खोत- १८८ गुण जिल्ह्यात-१७३ वा
१०) वैभव दौलत पवार- १८८ गुण जिल्ह्यात-१७८ वा
११) श्वेता संतोष खोत- १८८ गुण जिल्ह्यात-१८१ वी
१२) सायली अमर पाटील- १८४ गुण तालुक्यात-२ री
१३)प्राजक्ता श्रीधर कांबळे- १८४ गुण तालुक्यात-३ री

इ-५वी
१) श्रेया उमाजी पाटील- २७२ गुण जिल्ह्यात-७ वी
२) अक्षरा शितल पाटील-२४६ गुण जिल्ह्यात-९३ वी
३) अमेय धनाजी तिवले- २२८ गुण जिल्ह्यात-२२० वा

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री.व्ही.एस.मलगुंडे,श्री.डी.एम.शेणेकर सौ.आर.एम.मलगुंडे श्री.जे.इ.मुल्ला, श्री.व्ही.डी.मुल्ला, एस.ए.पाटील मँम, सौ. एस. आय. गडकरी, सौ.एस.आर.पोवार,सौ.एस.ए.पाटील या शिष्यवृत्ती परीक्षा विषय शिक्षकांचे तसेच सौ. वाय. पी. पवार,श्री.एस.डी. जाधव श्री. एस. एच. महापुरे, एस.बी.हेबळे,एस.डी.वनकुंद्रे, व्ही. एस. पेटकर, सौ.आर.एस.जाधव सौ. एस. एम. पाटील, सौ.आर.एस.गुरव सौ.व्ही.एस.सगरे,सौ . एस. .करमाळकर,सौ.जी.आय.तांबोळी,सौ.एन.ए.गवंडी,सौ.एन.डी.बुरसे,सौ.एस.ए.मोहिते,सौ.व्ही.एन.बारपटे,पी.पी कोळेकर,श्री.एस.बी.कांबळे तसेच संस्थेचे मार्गदर्शन व संस्थापक श्री.पोपट मलगुंडे सर व सौ.मीनाताई मलगुंडे मँडम या सर्वांचे मार्गदर्शन लाभले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!