मावळलोणावळा

उपमुख्यमंञी आजितदादा पवारांना काळेझेंडे दाखवणार..

Spread the love

उपमुख्यमंञी आजितदादा पवारांना काळेझेंडे दाखवणार.Deputy Chief Minister Ajitdada will show black flag to Pawar.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी २८ ऑक्टोबर.

मराठा आरक्षण प्रकरणी तातडीने निर्णय घ्यावा , या मागणीसाठी लोणावळ्यात कार्यक्रमासाठी आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंञी आजितदादा पवारांना सकल मराठा समाजाचेवतीने काळेझेंडे दाखवणार आहेत.

अॕड.बाप्पूसाहेब भोंडे हायस्कूल , भांगरवाडी येथे आज साडेअकरा वाजता आंतराळवीर कल्पना चावला स्पेस ॲकॅडमीचे उद्घाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंञी.पवार लोणावळ्यात येणार आहेत. यावेळी गवळीवाडा येथे भगवान महावीर चौक, छञपती शिवाजी महाराज चौक किंवा कार्यक्रमस्थळी भोंडे हायस्कूल समोर सकल मराठा समाजाचे युवक कार्यकते काळे झेंडे दाखविणार आहेत, अशी खाञीशीर माहिती मिळाली आहे.

आजपासून कार्लागेट , कार्लाफाटा येथे सकल मराठा समाजाचेवतीने ३८ गावातील कार्यकर्ते साखळी उपोषणास बसणार आहेत.या पार्वभूमिवर सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मावळातील कार्ला पंचक्रोशितील व लोणावळ्याचे सर्व प्रभागातील मराठा समाज बांधव एकञ आलेले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!