आरोग्य व शिक्षण

घोटवडे येथे बूस्टर डोस चा शुभारंभ

Spread the love

संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या उंबरठ्यावर उभा आहे.कोल्हापूर जिल्ह्यामधे कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असलेने असलेने दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झालेल्या शिक्षण,आरोग्य,राजकीय आणि इतर क्षेत्रातील फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस देण्याचे आदेश कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. राहुल रेखावार यांनी आरोग्य विभागाला दिलेले आहेत.
याच पार्श्वभूमीवर उंड्री उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत जाधव यांनी घोटवडे गावामधील फ्रंटलाईन वर्कर्स साठी बूस्टर डोसचा शुभारंभ केला.यामधे तीस जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला.याप्रसंगी उंड्री उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत जाधव,डॉ.अभिजीत पाटील,अशा स्वयंसेविका आणि मदतनीस आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!