राजकीय

काळुंद्रे येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश.

Spread the love

प्रतिनिधी / काळुंद्रे ता. शिराळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रकाश उबाळे,रामचंद्र माळी, सुरेश उबाळे, प्रकाश पांडुरंग उबाळे,महेंद्र माळी, अनिल माळी, पवन जामदार, भीमराव पाटील, जनार्दन देसाई ,आशिष लोहार,मारुती लोहार,यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत सत्यजित देशमुख, भाजपा तालुका अध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी केले.
बाजार समिती माजी संचालक विष्णू पाटील,माजी उपसरपंच विनायक पाटील, दिलीप पाटील,शंकर माळी,बाळू जामदार, मारुती लोहार, कांताबाई जामदार,शंकर सुतार, लक्ष्मण पाटील, नामदेव पाटील, संतोष उबाळे, आनंदा उबाळे, तानाजी सुतार,विशाल पाटील, अमित पाटील, अनिकेत माळी, शिवाजी माळी,शामराव पाटील, विजय जमदार, नामदेव जामदार, रामचंद्र जामदार,शरद माळी, दिलीप जामदार, विष्णू बनसोडे, पांडुरंग बनसोडे आदीसह कार्यकर्ते,महिला वर्ग,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!