ताज्या घडामोडी

पैलवान गृप कुस्ती प्रेमी महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष पै मारोती भाऊ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली खान्देश पदाधिकारी बैठक संपन्न

Spread the love

आज दिनांक ५/२/२०२२ रोजी पैलवान गृप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा पै मारोती भाऊ जाधव,कोल्हापूर व उपाध्यक्ष पै किशोर भाऊ नखाते, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली सौ कविता ताई कोळी,धुळे, पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा यांनी केशरानंद गार्डन धुळे येथे आयोजित केली होती… प्रमुख उपस्थितांच्या हस्ते व्दिपप्रजलोन करून पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली..महाराष्ट्र उपाध्यक्ष पै किशोर भाऊ नखाते यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात सांगितले की कोरोना प्रादुर्भावामुले गृपचे कामकाज धिम्या गतीने चालले होते परतु आपणा सर्वांना नवीन जोमाने कामाला सुरुवात करायची आहे..सौ कविता ताई कोळी यांनी गृप विषयी थोडक्यात आढावा देऊन वरिष्ठ व मारोती भाऊ जाधव यांच्या सूचनेनुसार खान्देश मधील काही पदाधिकारी नियुक्ती बदल करण्यात येऊन लवकरच नवनियुक्त पदाधिकारी जाहीर करुन जोमाने कामाला सुरुवात करुन गृपचे कामकाज वाढवण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन काम करू अशी ग्वाही दिली व वर्षभरात चांगले कार्य करणाऱ्यांना नियुक्ती कायम करण्यात आली..लवकरच पैलवान गृप महाराष्ट्र राज्य कडुन उत्कृष्ट कर्तृत्ववीर योद्धा पुरस्कार महाराष्ट्रातील मोजक्या खेळाडूंना जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले, नाशिक जिल्हा महीला अध्यक्षा वैशाली ताई चव्हाण यांनी सुत्रसंचालन करत उपस्थित पाहुण्यांचे माहीती दिले,कुस्ती विषयी महत्त्व सांगितले व अध्यक्ष भाषणात पै मारोती भाऊ जाधव यांनी कुस्ती विषयी मार्गदर्शन करत, मागील दोन वर्षांपासून कोरोनामुले मैदान भरत नाही होते पण आता लवकरच प्रतेक जिल्ह्यात मैदान भरवण्याचे आयोजन केले जाईल व वर्धापण दिनानिमित्त कोल्हापुरात मोठे मैदान भरवण्यात येणार आहे त्यावेळी सर्व पदाधिकारीनी उपस्थिती असणे असे आवाहन केले …तदनंतर अँड शोभाताई खैरणार, पै लल्लाभाऊ मराठे, पै सचिन सपकाळे, पै रविद्र पाटील,पै श्रीराम भोई, पै दिवाकर प्रजापती,पै अक्षय माळी,यांना नियुक्ती पत्र भाऊच्या हस्ते देण्यात आले, व न्याहलोद येथील पै विक्की कोळी,८६ किलो गटात पहिला आल्याने गृप कडुन सत्कार करण्यात आला, प्रमुख उपस्थितीत पै सनी वाडेकर,खान्देश प्रमुख, पै एन के पाटील, उत्तर. म.प्रमुख,पै प्रमोद नखाते, पै सुनिल गडदे, पै अतुल सांलुके,पै मोहन कोकाटे, विक्रम सिंह घाडगे, पैलवान मोन्टी माथुरे, पैलवान अक्षय डांगे, पैलवान भरत भाऊ, पै रामदादा खैरणार,पै विशाल बच्छाव, बनसे पैलवान, पै दादा कोळी,पै विशाल बैसाणे, पै दर्षन निकम, पै फैजल अन्सारी,पै रामभाऊ गवळी,पै भुषण फुलपगारे, पैलवान भुषण बोरसे, ,दिपक कोळी, पैलवान आकाश माथुरे, कु अनघा सौदांने शेवटी वैशाली ताई चव्हाण यांनी सर्वाचे आभार मानुन बैठक सांगता झाल्याचे जाहीर केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!