ताज्या घडामोडी

खानापूर-थूगाव येथील 25 लक्ष रुपयाच्या विविध विकासकामाचे भूमिपूजन संपन्न विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही – प्रकाश साबळे

Spread the love

दि. 09/02/2022 रोजी खानापूर थूगाव येथील 2 नवीन वर्ग खोली बांधकाम स्मशानभुमी बांधकाम, अंगणवाडी दुरुस्ती यासाठी *जि.प सदस्य प्रकाशदादा साबळे यांच्या निधीमधून 25 लक्ष रुपये च्या विविध विकासकामाचे भूमिपूजन संपन्न झाले.

याप्रसंगी उपसरपंच अनिल कडू संजय कान्होलकर, ग्रा.प सदस्य रवींद्र मोरे, किरणराव इंगोले, मोहन महल्ले, अनिल बादशे, सौ.पारिसे ताई, प्रज्ञा सरोदे, बाळासाहेब कडू, हिरामनजी सरोदे, रवींद्र कडू, केंद्रप्रमुख सुरेंद्र मेटे सर, विस्तार अधिकारी श्री वैदय साहेब, मुख्याध्यापक श्री पाथरे सर, शाळा समिती अध्यक्ष गजानन इसळ, भीमराव बोरवार, अक्षय सरोदे, किरण महल्ले, चारुदत्त मोहोड आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!