क्रीडा व मनोरंजनमावळ

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी. नगराध्यक्ष सुरेश धोंडिबा धोत्रे यांचा अभिष्टचिंतन सोहळा..

Spread the love

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी. नगराध्यक्ष सुरेश धोंडिबा धोत्रे यांचा अभिष्टचिंतन सोहळा..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २२ ऑगष्ट.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी. नगराध्यक्ष सुरेश धोंडिबा धोत्रे यांचा अभिष्टचिंतन सोहळा..गुरुवार दिनांक २४ ऑगस्ट २०२३ रोजी वेळ सकाळी ९.३० ते १.०० वाजता ९/अ , मिलिंद हौसिंग सोसायटी, समाज सेवक कॉलनी, पाण्याच्या टाकीजवळ, चाकण रोड, तळेगाव स्टेशन. येथे होणार आहे.

सुरेशभाऊ धोत्रे

👉🏼माजी नगराध्यक्ष, तळेगाव दाभाडे नगरपरिषद.

👉🏼 संचालक, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा, मुंबई.

👉🏼 सदस्य, १०० वे नाट्यसंमेलन आयोजन समिती, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती शाखा, मुंबई.

👉🏼 संस्थापक अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा मावळ.

👉🏼 अध्यक्ष, सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालय.

👉🏼 संचालक, आदर्श मित्र मंडळ, नाना भालेराव कॉलनी.

👉🏼 संस्थापक अध्यक्ष, श्री शिवछत्रपती क्रीडा प्रतिष्ठान.

👉🏼 संचालक, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी.

सदरच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती सुरेश भाऊ धोत्रे मित्र परिवाराने केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!