ताज्या घडामोडी

ताराबाई मोरे – निधन वार्ता

Spread the love

इस्लामपुर / प्रतिनिधी
कुरळप ता. वाळवा येथील श्रीमती ताराबाई उर्फ अक्काताई हरिबा मोरे (वय- ९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सुना व नातवंडे व परतवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन १७ फेब्रुवारी रोजी गुरुवारी सकाळी नऊ वाजता कुरळप येथे होणार आहे. इस्लामपूर आगारातील कार्यशाळा कर्मचारी माणिक मोरे यांच्या त्या आजी होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!