आरोग्य व शिक्षण

श्री सिध्देश्वर महादेव मंदिराचे आवारात महाशिवराञीनिमित्त भंडारा महाप्रसाद वाटप

Spread the love

लोणावळा : श्री सिध्देश्वर महादेव मंदिराचे आवारात महाशिवराञीनिमित्त बुधवारी ता.२ रोजी प्रदोष पारणे सोडण्यासाठी भंडारा महाप्रसाद वाटप कार्यक्रम श्री शिवभक्त मिञ मंडळांच्यावतीने संपन्न झाला.

यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गोपाळ मारूती हारपुडे , कार्यकर्ते सुरेश पुजारी , राजूशेठ शिंदे , फकीर गवळी , सुबोध खंडेलवाल , राजू लवाटे, महादेव विभुते , विशाल कुलकर्णी , गोविंद तात्या खिरे, प्रताप जैन, हेमलता शर्मा , श्रीराम गाढवे आदींनी परिश्रम घेतले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!