ताज्या घडामोडी

अनिल गेळे यांची आरटीओ इंस्पेक्टर पदी निवड

Spread the love

तिसंगी, ता.24:धायटी ता सांगोला येथिल अनिल अगराव गेळे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेमधून आरटीओ इन्स्पेक्टर पदी नुकतीच निवड झाली.
एम पी एस सी 2021 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला असुन ग्रामीन भागात शिक्षण घेवुन अनिल गेळे यानी घवघवीत यश संपादन केले.प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घायटी तर माध्यमिक शिक्षण चिंचोली हायस्कुल येथे झाले.आई वडील शेतकरी ,या शेतकरी कुटुंबातील अनिल गेळे च्या यशाबद्दल धायटी गावातून व परिसरातुन कौतुकाचा व अभिनंदन होत आहे.डाॅ. संतोष देवकते यानी भाच्याला केलेल्या मदतीचे चिज झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!