ताज्या घडामोडी

शिर्डी येथील श्रीराम नवमी उत्सव कमिटी अध्यक्षपदी कमलाकर कोते यांची निवड..

Spread the love

सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन..!

शिर्डी । प्रतिनिधी( संजय महाजन):-

शिर्डी ची रामनवमी उत्सव पुर्ण भारतात प्रसिद्ध आहे. हा उत्सव खुद्द साईबाबांनी सुरू केले होते. सालाबादप्रमाणे रामनवमी उत्सवा निमित्त शिर्डी ग्रामस्थांची बैठक मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या बैठकिस शिर्डीतील सर्व पक्षीय ग्रामस्थ, जेष्ठ नागरीक, युवक वर्ग मोठ्या संख्येंने उपस्थित होते..!

या बैठकीत सर्वानुमते रामनवमी उत्सव कमिटी अध्यक्ष म्हणून श्री कमलाकर कोते पाटील यांची निवड करण्यात आली.
पुढील महिन्यात ९, १०, ११ एप्रिल रोजी रामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व ग्रामस्थ व युवकांनी यामध्ये सहभाग नोंदवून हा रामनवमी उत्सव भव्यदिव्य व्हावा या साठी प्रयत्न करावे.असे आवाहन करण्यात आले.
यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
साईबाबा हयात असतानी स्वतः कुस्ती खेळत. त्यामुळे या खेळास रंगत यायची. तो कुस्ती फड,तमाशा, घोडा बैल शर्यत, लावण्या, साई पालखी पदयाञी यांचे स्वागत अशा अनेक कार्यक्रमांनी श्री रामनवमी उत्सव साजरा होणार आहे…!असे रामनवमी उत्सव कमिटीच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी शिर्डीत लक्षणिय मांदियाळी दिसून आली.

याप्रसंगीश्री कैलास बापु कोते,
श्री दिगंबर नाना कोते,श्री भानुदास पाटील गोंदकर,श्री ज्ञानेश्वर आबा गोंदकर,श्री मधुकर तात्या कोते,श्री रमेश भाऊ गोंदकर,श्री तुकाराम पाटील गोंदकर,श्री केशव गायके
श्री अभय शेळके,श्री शिवाजी गोंदकर, श्री महेंद्र शेळके
श्री सुधाकर शिंदे,श्री आप्पासाहेब कोते,श्री विनायक कोते,श्री हौशीराम कोते,श्री प्रताप जगताप,श्री देवराम सजन,श्री प्रमोद नागरे,श्री वसंतराव शेळके,श्री यशवंतराव गायके,श्री बाबासाहेब कोते,श्री दादासाहेब गोंदकर,श्री विजयराव कोते,श्री निलेश कोते,श्री नितीन शेळके
श्री नानासाहेब काटकर,डॉ. एकनाथ गोंदकर,ऍड.अनिल शेजवळ,ऍड.अविनाश शेजवळ,श्री सलीम भाई शेख,श्री मंगेश त्रिभुवन,श्री नवनाथ कोते,श्री संदीप पारख,श्री राजेंद्र शिंदे,श्री अजित पारख,श्री अशोकराव कोते,श्री जितेंद्र शेळके,श्री संजय त्रिभुवन,श्री उत्तम भैया कोते,श्री राजेंद्र कोते
श्री दिनकर कोते,श्री विकास कोते
श्री प्रमोद गोंदकर,श्री अविनाश गोंदकर,श्री दत्तात्रय कोते,श्री नितीन कोते,
श्री सचिन तांबे,श्री विजय कोते,श्री अरविंद कोते,श्री ताराचंद कोते,श्री गणेश गोंदकर,श्री जगन्नाथ गोडकर,श्री साईराम गोंदकर,श्री विकास गोंदकर,श्री महेश गोंदकर,श्री नंदू कोते,श्री संजय गोंदकर,श्री किरण गोंदकर,श्री गणेश कोते,श्री राकेश कोते,श्री साई गोंदकर,श्री किरण कोते,श्री किरण बर्डे,श्री अमोल गायके,श्री सचिन कोते,श्री देवानंद शेजवळ,श्री नानासाहेब शिंदे,श्री सुनिल परदेशी,श्री मनीलाल पटेल,श्री तुषार गोंदकर,श्री राजेंद्र गोंदकर,श्री शफिक शेख,श्री अमोल कोते,श्री धनंजय आठरे,श्री रवींद्र कोते,श्री सुजित गोंदकर,श्री समीर शेख,श्री युनूस शेख,श्री सुनील गोंदकर,श्री महेश महाले,श्री राहुल गोंदकर
श्री जयराम कांदळकर,श्री सुनील बारहाते,श्री अनिल पवार,श्री चंद्रकांत गायकवाड,श्री मच्छिंद्र गायके,श्री रवींद्र सोनवणे,श्री बाबूभाई शेख,श्री सचिन औटी,श्री अजय कोते,श्री सोपान कोते,श्री चेतन कोते,श्री साहिल शेख,श्री अनिल कोते,श्री साई कोते,श्री प्रमोद गायके,अक्षय तळेकर आदी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!