ताज्या घडामोडी

डॉ. दत्ता कोहिनकर यांना शहीद देशभक्ती बलिदान पुरस्कार 2022 प्रदान

Spread the love

वंदे मातरम संघटनेच्यावतीने डॉ. दत्ता कोहिनकर व शिक्षण महर्षी संजय जी चोरडिया यांना अप्पर पोलीस अधीक्षक मीतेश घट्टे साहेब व सरहद्द संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांच्या हस्ते “शहीद देशभक्ती बलिदान पुरस्कार 2022” पुणे येथे प्रदान करण्यात आला. सचिन जामगे, वैभव वाघ व इतर वंदे मातरम च्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!