आरोग्य व शिक्षण

महाराष्ट्र आणि गोवा नोटरी संघटना मावळ तालुका उपाध्यक्षपदी ॲड. नितीन उमाकांत पवार

Spread the love

मावळ : महाराष्ट्र आणि गोवा नोटरी संघटना मावळ तालुक्याच्या उपाध्यक्षपदी ॲड. नितीन उमाकांत पवार यांची निवड झाली आहे. तर सचिवपदी ॲड. ओंकार आरते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते पदाधिका-यांना नियुक्ती पत्र  देण्यात आले.

यावेळी आमदार सुनिल शेळके, नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अतीश लांडगे, ॲड. नामदेव दाभाडे, ॲड. विठ्ठल पिंपळे ॲड ओमकार पवार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!