आरोग्य व शिक्षण
कै. सतिष परदेशी यांचे अकस्मित दुःखद निधन..
निधन वार्ता
आवाज न्यूज: १० सप्टेंबर. शिवराम दादा मित्र मंडळाचे कार्यकर्ते ,व साई नवनाथ भजनी मंडळाचे सदस्य कै. सतिष रामकिशन परदेशी, यांचे आज दिनांक १०/०९/२०२२ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.
निधन यात्रा गणेश पेठ, पुणे येथील राहत्या घरापासून सायं. ४.०० वा. निधेल.
शोकाकुल समस्त परदेशी परीवार गणेश पेठ पुणे.