आरोग्य व शिक्षण

निगडी ते आळंदी तळेगावमार्गे बससेवा सुरू करा – अरुण माने

Spread the love

तळेगाव : मावळ तालुक्यातील तसेच तळेगाव शहरातील वारकरी संप्रदायाची दखल घेत निगडी ते आळंदी तळेगाव मार्गे बस सेवा सुरू करावी अशी मागणी नगरसेवक अरुण माने यांनी चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मावळ तालुक्यातून वारकरी संप्रदायातील भाविक मोठ्या संख्येने आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी जात असतात. परंतु बस सेवा उपलब्ध नसल्याने अनेक भाविकांना जाता येत नाही तरी निगडी – तळेगाव – देहू मार्गे आळंदी अशी बससेवा सुरू करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!