कृषीवार्ता

बहिरेवाडी येथे ऊसतोडणी मशीन उदघाटन.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / बहिरेवाडी(ता.पन्हाळा)

येथील श्री.प्रदिप बाबासो चव्हाण यांच्या नविन ऊस तोडणी मशिनचे पुजन वारणा उद्योग समुहाचे व कोल्हापूर जिल्ह्याचे युवा नेते.मान.विश्वेश निपुणराव कोरे(साहेब)यांच्या शुभहस्ते करण्यात आले…

*यावेळी बहिरेवाडी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच श्री.शिरिषकुमार जाधव,माजी.डे.सरपंच श्री प्रताप जाधव,विजय कावळे,सचिन जमदाडे,दिग्विजय जाधव,सागर मोहिते,वारणा कारखान्याचे चिटबाॅय शिवाजी उचगावकर,आणि इतर मान्यवर व मित्र परिवार उपस्थित होता…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!