कृषीवार्तामावळसामाजिक

तळेगांव दाभाडे शहरात भटक्या कुत्र्यांची वाढलेली संख्या नागरिकांना – लहान मुलांना त्रासदायक..

संबधित विभागाने त्वरित कारवाई करून होत असलेला ञास थांबवावा.

Spread the love

तळेगांव दाभाडे शहरात भटक्या कुत्र्यांची वाढलेली संख्या नागरिकांना – लहान मुलांना त्रासदायक ; संबधित विभागाने त्वरित कारवाई करून होत असलेला ञास थांबवावा.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १ नोव्हेंबर.

तळेगांव दाभाडे शहरात भटक्या कुत्र्यांची वाढलेली संख्या नागरिकांना – लहान मुलांना त्रासदायक धोकादायक ठरत आहे तरी संबधित विभागाने त्वरित कारवाई करून होत असलेला त्रास – धोका थांबवण्यासाठी उपाय योजना कराव्यात, अन्यथा खूप मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडू शकतात व त्याला जबाबदार संबधित विभाग राहील.

भटकी कुत्री चावलेल्या लहान मोठ्या घटना ह्या आधीही आपल्या शहरात घडल्या आहेत,घडत आहे हे पालिकेने, अधिकारी वर्गाने लक्षात घेणे गरजेचे आहे.ह्या विषयाचे गांभीर्य ओळखून त्वरित कारवाई करण्यात यावी.मुळात येवढ्या मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री आलीच कशी आपल्या शहरात हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!