देश विदेश

12 लाख दिव्यांनी उजळणार अयोध्या नगरी

Spread the love

अयोध्या : योगी सरकारची सत्ता 2017 मध्ये उत्तरप्रदेशमध्ये स्थापन झाल्यापासून अयोध्येत दीपोत्सव कार्यक्रम सुरू झाला. यंदाचा अयोध्येतील दीपोत्सव खास असणार आहे.

यंदाही या परंपरेनुसार विक्रमी 9 लाख दिवे रामाच्या चरणी व 3 लाख दिवे अयोध्या नगरीत लावले जाणार आहेत. अशाप्रकारे एकूण 12 लाख दिवे प्रज्वलित केले जाणार असून याची मोजणी गिनिज बुक ऑफ रेकॉर्डची टीम करणार आहे.

या दीपोत्सवासाठी तब्बल 36 हजार लिटर तेल वापरले जाणार आहे. यासाठी विविध संस्था, महाविद्यालयांमधील 12 हजार स्वयंसेवक योगदान देणार आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!