आरोग्य व शिक्षण

गगनगिरी महाराज यांच्या ज्योतीचे वडगाव नगरीत स्वागत..

श्री दत्त जयंती निमित्त पुनावळे ते खोपोली आश्रम दरम्यान काढण्यात आलेल्या श्री गगनगिरी महाराज पायी ज्योतीचे स्वागत खंडोबा चौक वडगाव मावळ येथे जय मल्हार ग्रुपच्या वतीने करण्यात आले .

Spread the love

गगनगिरी महाराज यांच्या ज्योतीचे वडगाव नगरीत स्वागत..

आवाज न्यूज :  वडगाव मावळ प्रतिनिधी ७ डिसेंबर :

श्री दत्त जयंती निमित्त पुनावळे ते खोपोली आश्रम दरम्यान काढण्यात आलेल्या श्री गगनगिरी महाराज पायी ज्योतीचे स्वागत खंडोबा चौक वडगाव मावळ येथे जय मल्हार ग्रुपच्या वतीने करण्यात आले. 

श्री. संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाषराव जाधव,मा सरपंच पोपटराव वहिले याच्या हस्ते या ज्योतीला पुष्पहार घालुन स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी श्री दत्त गगनगिरी सेवा मंडळाचे मार्गदर्शक चेतन भुजबळ,नगरसेवक चंद्रजित वाघमारे,मा उपसरपंच विशाल वहिले, व्हाईसचेअरमन निलेश म्हाळसकर, भै.शि.प्र.म उपाध्यक्ष सचिन ढोरे,ॲड अजित वहिले,मा ग्रा.प.स.संतोष खैरे,हेमंत कोयते,मंगेश खैरे,प्रशांत भुजबळ,विलास बोरगे,तुषार वहिले,सोनु पिंजण ,कैलास पाटोळे,रोहित गिरमे,नितिन जाधव,अमित रावळ आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!