राजकीय

मालेवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंचपदी सौ.अस्मिता उत्तम खवरे विराजमान

Spread the love

मालेवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंचपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या  सौ.अस्मिता उत्तम खवरे यांची प्रचंड बहुमताने निवड करण्यात आली. सदस्यपदी सर्वश्री रंगराव जाधव,अजित माने, राहुल पाटील ,सौ.सुवर्णा सुरेश घोरपडे ,शिल्पा बोकणे,सौ.मंगल संजय  जाधव ,सौ. स्वाती संभाजीराजे पाटील ,मानसिंग पाटील व बिनविरोध आलेल्या सौ.पुनम प्रदिप कोळेकर
यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.सर्व विजयी उमेदवार व सरपंच यांचे जंगी मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!