आरोग्य व शिक्षण

गरवी गुजराथी समाज व मौल्लाना आझाद स्पोर्ट्स क्लबच्या वतीने सामुदायिक 75 वा स्वातंत्र दिन साजरा

Spread the love

चिंचवड : प्राधिकरण काचघर चौक येथील गरवी गुजराथी समाज व मौल्लाना आझाद स्पोर्ट्स क्लबच्या वतीने सामुदायिकरित्या 75 वा स्वातंत्रदिन साजरा करण्यात आला. गरवी गुजराथी समाजाचा ध्वजारोहण विजय शिनकर यांच्या हस्ते तर मौल्लाना आझाद स्पोर्ट्स क्लबचा ध्वजारोहण आंतरराष्ट्रीय प्ले असोसिएशनचे सदस्य डॉ. संजय आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी महापौर आर एस कुमार दोन्ही संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. गरवी गुजराथी समाजचे अध्यक्ष मुकेश चुडासमा, साधना पाटील, अमृता वैद्य, खलील शेख, अण्णा अभंग, जिगर व्यास, हार्दिक जानी, कीर्ती शहा, नयन तन्ना, अल्पेश हिरानी, यतीन संपत, जयेश वाडोदरिया, अमित मिस्त्री, योगेश परमार, अशोक तनपुरे, प्रवीण अगरवाल, प्रतिक गरड आदी उपस्थित होते

तर, मौल्लाना आझाद स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष खलील शेख, फरहान शेख, असाद शेख, विजय शिनकर, राजेंद्र बाबर, नरेंद्र येळकर, सुहास करडे, ऋषिकेश टेकाडे, नितेश पवार आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!