पिंपरी चिंचवडसामाजिक

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांना अभिष्टचिंतन सोहळ्या, निमित्त दिल्या शुभेच्छा..

Spread the love

अभिष्टचिंतन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांना दिल्या शुभेच्छा.Senior corporator Bhausaheb Bhoir was congratulated by dignitaries from various fields on the Abhishtachitan ceremony.

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी, ६ ऑगष्ट.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या राहत्या घरी जाऊन लोकांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे   मा.नगरसेवक.राहुल भोसले, मा. नगरसेवक, विनोद नढे, प्रसाद शेट्टी, आण्णा वाघीरे, आप्पा साहेब भोईर, तसेच तळेगाव दाभाडे नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष. सुरेश धोत्रे, मा. नगरसेवक सुरेश दाभाडे, मा. नगरसेवक. गोपाळ परदेशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद चे सदस्य विश्वास देशपांडे, रोटरी क्लब चे सदस्य तानाजी मराठे, सा. कार्यकर्ते. संजय जाधव. तसेच शैक्षणिक,  सामाजिक, कला, क्रीडा, व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी व दळवी नगर प्रभागांमधील सर्व नागरिकांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार हा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. व नगरसेवकांच्या माध्यमातून विविध प्रकारची कामे मार्गी लावली आहेत सतत कामात कार्यरत असणारे लोकसेवक, त्यामुळे महिला भगिनींनी आजच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला गर्दी केली होती. व महिलांनी औक्षण करीत, पुष्पगुच्छ देऊन भाऊसाहेब भोईरांचे स्वागत केले व पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!