अध्यात्मिकक्रीडा व मनोरंजनसामाजिक

श्री शिवाजी मिञ मंडळांच्यावतीने गणेशोत्सवाच्या देखाव्याचे कामाचे भूमिपूजन संपन्न..

८५ फूट उंचीचे मंदिर दक्षिणेकडील तिरूमल्ला मंदिराची प्रतिकृती साकारणार ....

Spread the love

श्री शिवाजी मिञ मंडळांच्यावतीने गणेशोत्सवाच्या देखाव्याचे कामाचे भूमिपूजन संपन्न;८५ फूट उंचीचे मंदिर दक्षिणेकडील तिरूमल्ला मंदिराची प्रतिकृती साकारणार ..!On behalf of Shri Shivaji Min Mandals, Bhumi Poojan of Ganeshotsav’s appearance is completed; the 85 feet high temple will be a replica of the Tirumalla temple in the south..!

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी १२ ऑगष्ट.

श्री शिवाजी मिञ मंडळांच्यावतीने गणेशोत्सव देखाव्याचे कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. १२० फूट लांब , ६० फूट रूंद व ८५ फूट उंचीचे मंदिर दक्षिणेकडील तिरूमाला मंदिराची प्रतिकृती साकारणार असल्याचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष. प्रकाशशेठ चौहाण व सचिव राजेंद्र चौहाण यांनी सांगितले.

भूमिपुजन वेळी मंडळाचे कार्याध्यक्ष मोहन वाघमारे , सचिव राजेंद्र चौहाण , उपाध्यक्ष हिरालाल जैन, मुख्य संरक्षक चेतन चौहाण , प्रसिद्धी प्रमुख सुनिल बोके , पदाधिकारी राजेंद्र टाटीया , शिव आग्रवाल , बाळासाहेब राणे , सलमान शेख , कांतीलाल भुरट , दत्ताञेय फाटक , दिनेश रावळ , समिर काचरे , राहुल चौहाण आणि सभासद उपस्थित होते.

श्री शिवाजी मिञ मंडळाचे यावर्षी चे उत्सव अध्यक्ष प्रकाश पोरवाल असून संस्थापक अध्यक्ष. प्रकाशशेठ मेघराज चौहाण आहेत. निमंञक शिव आग्रवाल , खजिनदार कांतिलाल भंडारी असे पदाधिकारी आहेत.मावळचा राजा म्हणून प्रसिध्द असलेल्या या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने यावर्षी दक्षिणेमधील तिरूमाला येथील भव्यदिव्य मंदिराची प्रतिकृती साकारली जाणार आहे.

सुमारे १२० फूट लांब , ६० फूट रूंद आणि ८५ फूट उंचीची प्रतिकृती यावर्षी नगरपरिषद मैदानावर , डाॕ.बी.एन.पुरंदरे विद्यालयाचे मागे साकारण्यात येणार असून ११ तारखेला नारळ फोडून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!