निधनवार्तामावळ

पावसामध्ये स्मशानभूमी अभावी ताडपत्री धरून अंत्यविधी करण्याची वेळ..

नवलाख उंब्रे मधिल मिंडेवाडी मधील भयानक परिस्थिती..

Spread the love

पावसामध्ये स्मशानभूमी अभावी ताडपत्री धरून अंत्यविधी करण्याची वेळ ; नवलाख उंब्रे मधिल मिंडेवाडी मधील भयानक परिस्थिती..Time to hold a tarpaulin funeral for lack of a graveyard in the rain 

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २३ ऑगष्ट.

आज आपल्या भारत देशाने चंद्रावर झेप मारली परंतु आज मावळ तालुक्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाची ज्या भागांमध्ये एमआयडीसी उभी आहे,  अशा भागातील नवलाख उंब्रे मधिल मिंडेवाडी मधील भयानक परिस्थिती अतिशय मुसळधार पावसामध्ये स्मशानभूमी अभावी ताडपत्री धरून अंत्यविधी करावा लागला आहे. दत्तात्रय पडवळ सरपंच, नवलाख उंबरे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!