क्रीडा व मनोरंजनमावळ

दहीहंडी संकल्प नशामुक्तीची..

सत्यसाई कार्तिक यांनी जमलेल्या समुदायाला उद्देशून केलेल्या भाषणात नशा मुक्तीची शपथ दिली.

Spread the love

दहीहंडी संकल्प नशामुक्तीची,Dahihandi Sankalp for drug addiction,सत्यसाई कार्तिक यांनी जमलेल्या समुदायाला उद्देशून केलेल्या भाषणात नशा मुक्तीची शपथ दिली.Addressing the assembled community, Sathya Sai Karthik vowed to be drug free.

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत, १२ सप्टेंबर.

लोणावळा – मा. पोलीस अधिक्षक अंकित गोयल पुणे ग्रामीण व मा. सहा. पोलीस अधिक्षक, सत्यसाई कार्तिक लोणावळा उपविभाग यांचे संकल्पनेतुन राबविण्यात येत असलेल्या “संकल्प नशामुक्ती” या अभियानाच्या माध्यामातुन लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीत मावळ वार्ता फाऊंडेशन यांनी आयोजीत केलेल्या दहिहंडी उत्सवात जमलेल्या सुमारे ५००० जन समुदाया समोर “स्वतंत्र थिअटर ग्रुप” यांनी संकल्पनशा मुक्ती या पथनाट्याचे सादरीकरण करुन तरुण युवकांना सर्व प्रकारच्या नशे पासुन मुक्त राहण्याचा संदेश देण्यात आला तसेच. सत्यसाई कार्तिक यांनी जमलेल्या समुदायाला उद्देशून केलेल्या भाषाणात नशे पासुन मुक्त राहण्याचा मंत्र दिला तसेच नशा मुक्तीची शपथ दिली.

यावेळी लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल लोणावळा शहर पोलीस स्टाफ तसेच मावळ वार्ता फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी व जनसुमदाय उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!