आरोग्य व शिक्षणमावळ

सरस्वती विद्या मंदिर,तळेगाव ,बालवाडी विभाग-गंमतशाळेचा ऊद्घाटन सोहळा ऊत्साहात पार..

श्रीकृष्ण जन्माचे औचित्य साधून बाळ गोपाळांचे पहिले पाऊल शाळेत पडले.

Spread the love

सरस्वती विद्या मंदिर,तळेगाव ,बालवाडी विभाग-गंमतशाळेचा ऊद्घाटन सोहळा ऊत्साहात पार ; गुरूवारश्रीकृष्ण जन्माचे औचित्य साधून बाळ गोपाळांचे पहिले पाऊल शाळेत पडले.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १२ सप्टेंबर.

  ०७ सप्टेंबर रोजी सरस्वती विद्या मंदिर,तळेगाव, बालवाडी विभाग-गंमतशाळेचा ऊद्घाटन सोहळा ऊत्साहात पार पडला.श्रीकृष्ण जन्माचे औचित्य साधून बाळ गोपाळांचे पहिले पाऊल शाळेत पडले. त्या सोहळयास संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड,उपाध्यक्ष, दिलीप कुलकर्णी,बालवाडी प्रमुख. सुचित्रा चौधरी,सदस्य, विश्वास देशपांडे ,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक. नवनाथ गाढवे,बालवाडी विभाग प्रमुख सौ.सोनाली काशीद ऊपस्थित होते.सर्वांनी नविन बाळ गोपाळांचे स्वागत केले.त्यांना शुभाशिर्वाद दिले.वसुधा बोकील बाईंनी सूत्रसंचलन केले,तसेच अर्चना एरंडे बाईंनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!