पिंपरी चिंचवडसामाजिक

काळेवाडी गणपती विर्सजन हौद लिकेज..

Spread the love

काळेवाडी गणपती विर्सजन हौद लिकेज..Kalewadi Ganapati Virsjan Houd Leakage..

आवाज न्यूज : पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी २० सप्टेंबर.

काळेवाडी पवना नदी जवळ मनपाने गणपती विर्सजना करीता पहीला चांगला हौद असताना देखील नवीन हौद बनवला आहे ,तोही लिकेज आहे.

संपुर्ण हौद रिकामा होत आहे, यामुळे नागरीकांनी गणपती विर्सजन कसे करायचे म्हणत, प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. लवकरात लवकर हौद दुरुस्त करावा नाही तर तेथे प्रहारचा दणका दिला जाईल असे संजय गायखे यांनी आवाज न्यूजला दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!