क्रीडा व मनोरंजनमावळ

गौराई निमित्त, खळदे आळी येथे चंद्रयान ३ ची केली प्रतिकृती.

Spread the love

गौराई निमित्त, खळदे आळी येथे चंद्रयान ३ ची केली प्रतिकृती.A replica of Chandrayaan 3 was made at Khalde Ali on the occasion of Gaurai.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २३ सप्टेंबर.

गौराई निमित्त, खळदे आळी तळेगाव दाभाडे येथे, चौधरी यांच्या निवासस्थानी चंद्रयान ३ ची  प्रतिकृती तयार करण्यात आली होती. सदरची सजावट चौधरी परिवारातर्फे करण्यात आलेल्या या सजावटीला पाहण्यासाठी तळेगाव परिसरातील महिला भगिनींनी गर्दी केली तसेच देखाव्याचे कौतुक देखील करण्यात येत होते.

सदरचा देखावा करण्यासाठी, अक्षदा चौधरी, स्नेहल चौधरी, सोनाली चौधरी, सुप्रिया चौधरी,  अनिता चौधरी यांनी परिश्रम घेतले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!