अध्यात्मिकक्रीडा व मनोरंजनमावळ

तळेगावमध्ये  केलेल्या गौराई आरास “बाईपण भारी देवाची”, इनरव्हील क्लब तर्फे सदिच्छा भेट.

Spread the love

तळेगावमध्ये  केलेल्या गौराई आरास “बाईपण भारी देवाची”, इनरव्हील क्लब तर्फे सदिच्छा भेट.”Baipan Bhari Devachi” to Gaurai Aras in Talegaon, a goodwill visit by Innerwheel Club.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २३ सप्टेंबर.

दिनांक २२ सप्टेंबर रोजी इनरव्हील महिला क्लब चे पदाधिकारी यांनी लीना विजय जाधव यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट देवून त्यांनी केलेल्या गौराई आरास “बाईपण भारी देवाची” आरासाची संबंधितांनी माहिती घेतली, व सुंदर देखावा सादर केल्याने लीना  जाधव व सपना जाधव यांचे कौतुक करण्यात आले.

इनरव्हीलच्या प्रेसिडेंट. अर्चना थोरात, सेक्रेटरी निशा पवार, भारती शहा, अर्चना देशमुख, वैभवी पवार आणि अल्पना हुंडारे या मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!