नगरपरिषदमावळ

पत्रकारांच्या प्रश्नावर मुख्याधिकारी क्लीन बोल्ड. योगेश पारगे.

Spread the love

पत्रकारांच्या प्रश्नावर मुख्याधिकारी क्लीन बोल्ड.
योगेश पारगे.Chief clean bold on the question of journalists.Yogesh Parge.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर , ५ ऑक्टोबर.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे तळेगाव शहरातील प्रश्नांचा अभ्यास न करता घेण्यात आलेली पत्रकार परिषद असून पत्रकारांच्या प्रश्नांच्या भडीमार्गावर मुख्याधिकारी क्लीन बोल्ड झाल्याचे निदर्शनास आले आहे. तळेगावातील सर्व प्रश्न प्रलंबित असताना सर्व सुरळीत आहे असे मुख्याधिकाऱ्यांचे दाखवणे  म्हणजे विनोदाचा एक भाग आहे.

प्रश्न उपस्थित करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना समाजकंटक म्हणणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांचा निषेध करण्यात येत असल्याचे तळेगाव काँग्रेसचे कार्याध्यक्ष योगेश पारगे यांनी कळवले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!