निधनवार्तामावळ

कै.पंढरीनाथ देवराम नाटक  यांचे दुःखद निधन.

अंत्ययात्रा श्री डोळसनाथ महाराज मंदिर, तळेगाव दाभाडे येथील राहत्या घरापासून आज सायंकाळी ७.०० वाजता निघेल.

Spread the love

कै.पंढरीनाथ देवराम नाटक  यांचे दुःखद निधन.Sad demise of Kai Pandharinath Devram Natak.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १२ ऑक्टोबर.

पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष  दत्तात्रय नाटक यांचे परमपूज्य वडील  पंढरीनाथ देवराम नाटक (वय ८०वर्षे) यांचे वृद्धापकाळाने गुरुवार, दि.
१२/१०/२०२३रोजी दुपारी २.४५वा. दुःखद निधन झाले.
त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!

अंत्ययात्रा श्री डोळसनाथ महाराज मंदिर, तळेगाव दाभाडे येथील राहत्या घरापासून आज सायंकाळी ७.०० वाजता निघेल. अंत्यविधी बनेश्वर स्मशानभूमी तळेगाव दाभाडे येथे होणार आहे.

शोकाकुल..समस्त नाटक व भेगडे परिवार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!