आरोग्य व शिक्षणमावळसामाजिक

कृष्णराव भेगडे स्कूलमध्ये ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम! कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘ मेरी माटी मेरा देश ‘ उपक्रम राबविण्यात आला.

Spread the love

कृष्णराव भेगडे स्कूलमध्ये ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम!
कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘ मेरी माटी मेरा देश ‘ उपक्रम राबविण्यात आला.

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे वार्ताहर, ३१ ऑक्टोबर.

‘ मेरी माटी मेरा देश’अभियानाला (९ ऑगस्ट २०२३) सुरुवात झाली आहे. ‘ मेरी माटी मेरा देश ‘ या अभियाना अंतर्गत कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उस्फूर्त सहभाग दर्शविला. प्रायमरी सेक्शनमधील नर्सरी ते सिनिअर गटातील विद्यार्थी, तसेच इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची माती आणून, ती शाळेत जमा केली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मीना अय्यर उपस्थित होत्या. तसेच पर्यवेक्षिका ज्योती सावंत, रमा बागुल, कीर्ती कुलकर्णी व मीरा चव्हाण उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!