क्रीडा व मनोरंजनमावळ

आमदार सुनिल शेळके यांचे वाढदिवसानिमित्त भजन स्पर्धा चुरशीने संपन्न..

Spread the love

आमदार सुनिल शेळके यांचे वाढदिवसानिमित्त भजन स्पर्धा चुरशीने संपन्न..On the occasion of MLA Sunil Shelke’s birthday, the Bhajan competition was concluded.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, ३१ ऑक्टोबर.

आमदार सुनिल शेळके यांचे वाढदिवसानिमित्त भजन स्पर्धा चुरशीने संपन्न झाल्या.अनेक भजनी मंडळांच्यावतीने येथे स्पर्धेमधे सहभाग नोंदविण्यात आला..
सुमारे १५० भजनी मंडळे सहभागी झाली होती.
आंतरवाली सराटी येथे उपोषाणकर्ते.मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू असल्याने व कार्ला येथेही बेमुदत साखळी उपोषण, चार कार्यकर्ते यांचे उपोषण तसेच जलसमाधी आंदोलन यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढत असल्यामुळे भजन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला नाही.असे संयोजक श्री विठ्ठल परिवारातर्फे जाहिर करण्यात आले आहे.

येथे भजनसम्राट , संगीत अलंकार श्री राधाकृष्ण गरड महाराज परिक्षण करत होते. यावेळी विठ्ठल परिवाराचे ह.भ.प.दिलीप महाराज खेंगरे , ह.भ.प.नितीन महाराज काकडे , हभप.जांभळे महाराज , ह.भ.प.केदारी महाराज आदींच्या वतीने संयोजन करण्यात येत आहे.

.सहभागी भजनी मंडळांचा सन्मान मावळ तालुका दिंडी समाजाचे माजी अध्यक्ष ह.भ.प.रोहिदास महारज धनवे , माजी सेक्रेटरी ह.भ.प.तुकाराम महाराज गाडे आणि मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!