आंदोलनग्रामीणमावळ

सरपंच दिलिप शिंदेंच्या आश्वासनानंतर होणारे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण मागे. अजित शिंदे.

Spread the love

सरपंच दिलिप शिंदेंच्या आश्वासनानंतर होणारे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण मागे. अजित शिंदे.The one-day symbolic fast following Sarpanch Dilip Shinde’s assurance is behind. Ajit Shinde

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी ९ नोव्हेंबर.

ओवळे ग्रामपंचायत च्या नावात बदल/दुरूस्ती करण्यात यावी.ह्यासाठी येणार्या पुढील ग्रामसभेमध्ये सदर विषय घेऊन सदर विषयाची सखोल चौकशी करून ग्रामसभेच्या ठरावाने, पुराव्याच्या आधाराने ग्रामपंचायतीच्या नावामध्ये बदल करण्याची कार्यवाही केली जाईल.असे आश्वासन ओवळे ग्रामपंचायत चे सरपंच दिलिप ज्ञानेश्वर शिंदे,ग्रामसेवक-जगजीवन मोढोरिये साहेब, व ग्रामपंचायत सदस्य यांनी दिले.त्यामुळे दि.१० नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात येणारे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यावेळी ओवळे गावचे सरपंच.दिलिप शिंदे,ग्रामसेवक-जगजीवन मोढोरिये, उपसरपंच-अविनाशभाऊ साठे ,ग्रा.सदस्य-पै.तुषारभाऊ साठे ,पै.समिरभाऊ कराळे, हिरामणभाऊ भालेराव तसेच इतर मान्यवर व पदाधिकारी तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!