निधनवार्तामावळसामाजिक

सुप्रसिद्ध फर्निचर व्यापारी, राजेंद्र मोहनलाल ओसवाल यांचे आकस्मित दुःखद निधन.

अंत्ययात्रा आज शनिवार १८/११/२०२३ रोजी दुपारी ४ वा.राहत्या घरापासून निघेल.

Spread the love

सुप्रसिद्ध फर्निचर व्यापारी, राजेंद्र मोहनलाल ओसवाल यांचे आकस्मित दुःखद निधन.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १८ नोव्हेंबर.

पुणे जिल्हा भाजपा व्यापारी आघाडी मा.उपाध्यक्ष राकेश मोहनलाल ओसवाल यांचे ज्येष्ठ बंधू, तळेगाव दाभाडे शहरातील सुप्रसिद्ध फर्निचर व्यापारी, राजेंद्र मोहनलाल ओसवाल यांचे आकस्मित दुःखद निधन झाले. परमेश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास चिरशांती देवो.

अंत्ययात्रा आज शनिवार १८/११/२०२३ रोजी दुपारी ४ वा.राहत्या घरापासून निघेल.

शोकाकुल :
राकेश मोहनलाल ओसवाल.
सगे सोयरे, नातेवाईक मित्र परिवार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!