आरोग्य व शिक्षणसामाजिक

कौठळी शाळेत महापरिनिर्वाण दिन साजरा.

दिनांक ६ डिसेंबर- जि.प. प्राथमिक शाळा कौठळी येथे महापरिनिर्वाण दिन मोठ्या उत्साहात संपन्न.

Spread the love

कौठळी शाळेत महापरिनिर्वाण दिन साजरा, दिनांक ६ डिसेंबर- जि.प. प्राथमिक शाळा कौठळी येथे महापरिनिर्वाण दिन मोठ्या उत्साहात संपन्न.Mahaparinirvana day celebrated in Kauthali school.

आवाज न्यूज  : प्रतिनिधी श्रावणी कामत, ६ डिसेंबर.


दिनांक ६ डिसेंबर- जि.प. प्राथमिक शाळा कौठळी येथे महापरिनिर्वाण दिन मोठ्या उत्साहात पारपडला.विद्यार्थ्यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

नंतर संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले.वाचना नंतर शाळेतील शिक्षक अमित भोंग व आरती गायकवाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दिली.विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित व्हिडीओ मुलांना दाखविण्यात आला.यावेळी भारत ननवरे सर व पालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!