नगरपरिषदमावळसामाजिक

तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात संताजी जगनाडे महाराजांची जयंती साजरी.

उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Spread the love

तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात संताजी जगनाडे महाराजांची जयंती साजरी ; उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ८ डिसेंबर.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

संत शिरोमणी संताजी महाराज जयंती निमित्त तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालय येथे ११:०० वाजता प्रतिमा पुजन करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी तसेच, तळेगाव शहर तेली समाज विश्वस्त प्रदीप टेकवडे  संजय कसाबी बाळासाहेब शिरसागर चक्रधर केदारी माजी नगराध्यक्षा मीराताई फल्ले व समाज बांधव उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!